ग्रामपंचायत दाभाडी 

दाभाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ५५ किमी अंतरावर आहे.घोलवड रेल्वे स्थानकावरून गेल्यास तलासरी,खेरडी,उधवा,खानवेळ मार्गाने दिवाशी ग्रामपंचायतीनंतर गाव लागते.हे अंतर ६१ किमी आहे.हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४११ कुटुंबे राहतात. एकूण २०९९ लोकसंख्येपैकी १०३० पुरुष तर १०६९ महिला आहेत. गावाची साक्षरता २३.१० टक्के आहे.पुरुष साक्षरता २८.०१ आहे तर स्त्री साक्षरता १८.३९ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या ४१९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १९.९६ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2026-05-22 at 12.30.05 PM

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

Screenshot 2026-03-23 162149

श्रीम. पल्लवी हिंदुराव सस्ते

गट विकास अधिकारी
पंचायत समिती डहाणू

Sarpanch Madam Parvati pilena (1)

सौ. पार्वती रघुनाथ पिलेना

सरपंच
ग्रामपंचायत दाभाडी

WhatsApp Image 2026-04-24 at 12.29.54 PM

श्री. शैलेश शिवराम कुवरा

उपसरपंच
ग्रामपंचायत दाभाडी

Gramvikas Adhikari Sudhir Davare

श्री. सुधीर संत्या डावरे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत दाभाडी

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना